घरव्हिडिओशंकर देवाबद्दल 'हे' माहिती आहे का?

शंकर देवाबद्दल ‘हे’ माहिती आहे का?

Related Story

- Advertisement -

देवांचे देव शंकर हे नेहमी ध्यानस्त रूपात असतात. पण त्यांच्या तिसऱ्या डोळ्याची आख्यायिका जगभर प्रसिद्ध आहे. अशातच शंकर देव तिसऱ्या डोळ्याने पलीकडचं जग पाहू शकतात आणि त्यामुळेच शंकर चांगल्या गोष्टीचं रक्षण करतो आणि वाईट गोष्टींचा नाश करतो.

- Advertisement -