Saturday, February 4, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सोप्या पद्धतीने करा म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी

सोप्या पद्धतीने करा म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी

Related Story

- Advertisement -

म्हाडाच्या कोकण आणि मुंबई मंडळाच्या घरांची लॉटरी मार्चमध्ये जाहीर होणार असून यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार जारी.  तसेच हे पत्र ऑनलाईन मिळणार असून डिजिलॉकर,महा-ऑनलाईन,इन्कम टॅक्स,आधार,जात प्रमाणपत्र, अधिवास  प्रमाणपत्र तसेच एपीआयचा वापर करून अर्जदाराच्या कागपत्रांची पडताळणी ऑनलाईन पद्धतीने त्वरित करण्यास येणार आहे.

- Advertisement -