घरव्हिडिओमहिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा फटका

महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा फटका

Related Story

- Advertisement -

महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ सप्टेंबरला सामान्य माणसाला मोठा धक्का बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ केली आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमतींमुळे गृहिणींचे किचनचे बजेट कोलमडले आहे.

- Advertisement -