- Advertisement -
एलपीजी गॅस कनेक्शन घेतल्यास पेट्रोलियम कंपन्या ग्राहकांना पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स देतात. हा इन्शुरन्स 50 लाख रुपयांपर्यंतचा असून सिलेंडरमुळे अपघात झाल्यास मदत म्हणून दिला जातो. तर या सुविधेचा लाभ घेण्यासाठी काही नियम व अटी कंपनीने जारी केल्या आहेत.
- Advertisement -