Sunday, June 26, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ सोशल मीडियावर होतेय अभिनेत्री माधुरी पवारच्या टक्कलची चर्चा

सोशल मीडियावर होतेय अभिनेत्री माधुरी पवारच्या टक्कलची चर्चा

Related Story

- Advertisement -

अभिजीत पानसे दिग्दर्शित रानबाजार या वेबसीरिजची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगत आहे. सीरिजमध्ये अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत आणि प्राजक्ता माळी यांनी दमदार भूमिका साकारली आहे मात्र सर्वाधिक चर्चा होतेय ती माधुरी पवार हीने साकारलेल्या प्रेरणा या व्यक्तिरेखेची. माधूरीची रानबाजार वेबसीरिजमध्ये निवड कशी झाली तीने सीरिजमध्ये भूमिका साकारण्यासाठी कशाप्रकारे मेहनत घेतली जाणून घेऊयात

- Advertisement -