Sunday, November 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मध्य रेल्वेवरील लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द, जाणून घ्या डिटेल्स

मध्य रेल्वेवरील लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द, जाणून घ्या डिटेल्स

Related Story

- Advertisement -

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, ओव्हर ब्रीज तोडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा स्थानकांदरम्यान 19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत मुख्य मार्गावर 27 तासांच्या मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेनं शुक्रवारी दिली आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे, याची सविस्तर डिटेल्स जाणून घेऊयात.

#megablock #megablocktoday #centralrailway #centralrailway #centralrailwayrecruitment2022 #centralrailwaystation #centralrailwaymumbaicutoff2022 #centralrailwayapprenticemeritlist2022

- Advertisement -