घरव्हिडिओसत्ता स्थापनेची चर्चा झाली, मात्र बैठकींचे सत्र चालूच

सत्ता स्थापनेची चर्चा झाली, मात्र बैठकींचे सत्र चालूच

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी आज शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची पहिलीच संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, राष्ट्रवादीचे शरद पवार, जंयत पाटील, अजित पवार, सुनील तटकरे, काँग्रेसचे दिल्लीतील नेते अहमद पटेल, सी. वेणूगोपाल, मल्लिकार्जुन खर्गे, पृथ्वीराज चव्हाण आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

- Advertisement -