Saturday, January 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महापालिकेकडून चैत्यभूमीवर अनुयायांसाठी विशेष आरोग्य सुविधा

महापालिकेकडून चैत्यभूमीवर अनुयायांसाठी विशेष आरोग्य सुविधा

Related Story

- Advertisement -

ओमिक्रॉन व्हेरियंटचे वाढते संकट पाहता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबई महापालिकेकडून चैत्यभूमी परिसरात अनुयायांसाठी विशेष आरोग्य सुविधा, कोरोना चाचणी आणि लसीकरणाची सुविधा सुरु केली आहे. यात लसीकरण सुविधेच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळपास हजारोंच्यावर नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

- Advertisement -