Sunday, July 3, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'All India Panther' सेनेचे कार्यकर्ते आक्रमक

‘All India Panther’ सेनेचे कार्यकर्ते आक्रमक

Related Story

- Advertisement -

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी दाखल झाले आहेत. यंदाही करोना तसेच ओमायक्रॉनचा संभाव्य धोका असून, ६ डिसेंबरला गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने दादर आणि शिवाजी पार्क परिसरात बॅरिकेडस लावून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र पालिकेने कोणतीही व्यवस्था न केल्याने ‘ऑल इंडिया पँथर’ सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, ऑल इंडिया पँथर सेनेने पोलीस बंदोबस्त तोडत चैत्यभूमी परिसरात प्रवेश केला आहे.

- Advertisement -