घर व्हिडिओ राज्य महिला आयोगाने जारी केली आकडेवारी, नेमकं कारण काय ?

राज्य महिला आयोगाने जारी केली आकडेवारी, नेमकं कारण काय ?

Related Story

- Advertisement -

भारतात ‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा रिलीज झाला यात केरलामधील तब्बल 32 हजार मुली बेपत्ता झाल्याचं सांगण्यात आलं आणि एक भयाण वास्तव देशासमोर आलं, यातचं आता महाराष्ट्रतही बेपत्ता होणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. राज्य महिला आयोगाने याबाबत भाष्य केलं असून गृहमंत्र्यांना देखील लक्ष देण्याचे आवाहन केलं आहे

- Advertisement -