- Advertisement -
माहिम,सायन, कोळीवाडा या भागमध्ये असलेल्या सायन रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात. दरम्यान, रुग्णालयाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या संदर्भात भाजप आमदार कॅप्टन तमिल सेल्वन यांनी ठाकरे सरकारकडे रुग्णालयाचे रिडेव्हल्पमेंट करण्याची मागणी केली आहे. तसेच शाळा सुरू करण्यासाठी त्यानी जमिनीची मागणी केली होती ही मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली असून कॅप्टन तमिल सेल्वन यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.Thm- विधानभवनाच्या पायऱ्यांवर कॅप्टन तमिल सेल्वन यांचे आंदोलन
- Advertisement -