Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बाळासाहेब थोरात यांचा राज्यपालांना सवाल

बाळासाहेब थोरात यांचा राज्यपालांना सवाल

Related Story

- Advertisement -

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान अध्यक्षपदाच्या निवडीवरून राज्यपालांना पत्र लिहले असून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्याच उत्तर लवकर द्याव अशी विनंती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तसेच राज्यपालांना काय अडचण आहे? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निर्णय अद्याप झालेला नाही, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.

- Advertisement -