Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक झाले आक्रमक

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक झाले आक्रमक

Related Story

- Advertisement -

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विविध मुद्यांवरुन त्यांच्यावर आक्रमक झाल्याचे चित्र विधानभवन परिसरामध्ये पाहायला मिळतय. पेपरफुटी प्रकरण तसेच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पाऱ्यांवर आंदोलन करत आहेत.

- Advertisement -