घरव्हिडिओआमदारांचा घोडेबाजार, मुनगंटीवार संतापले

आमदारांचा घोडेबाजार, मुनगंटीवार संतापले

Related Story

- Advertisement -

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाद्वारे करण्याच्या विषयावरुन बुधवारी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत गदारोळ माजला. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी घोडेबाजाराचा उल्लेख केला. यावरुन माजी अर्थमंत्री आणि भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार चांगलेच संतापले.

- Advertisement -