- Advertisement -
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज दोन्ही सभागृहात मांडण्यात आला. विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्रासाठी पाच अमृत योजनांवर आधारीत अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.
- Advertisement -