- Advertisement -
देशात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दिल्ली येथील कर्तव्यपथावर परेड आणि चित्ररथांची परेड होते. तशीच परेड मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात होते. यंदा सांस्कृतिक विभागाचा चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधणारा आहे. या चित्ररथावर महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्यात आली आहे. वेगवेगळ्या वाद्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
- Advertisement -