Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ १ जूनपर्यंत कठोर निर्बंध लागू

१ जूनपर्यंत कठोर निर्बंध लागू

Related Story

- Advertisement -

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवला आहे. येत्या १ जूनपर्यंत हा लॉकडाऊन असणार असून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यसरकारकडून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवी नियमावली जाहीर करण्यात आली असून कोणते नवीन नियम आहेत पाहुया.

- Advertisement -