घरव्हिडिओब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; पुढील १५ दिवस अधिकची सतर्कता

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार; पुढील १५ दिवस अधिकची सतर्कता

Related Story

- Advertisement -

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात उद्यापासून महापालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी ५ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे. युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तसेच लक्षणं असणाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येईल.

- Advertisement -