घर व्हिडिओ जन्मतः दृष्टिदोष असलेल्या नाशिकच्या तेजश्रीचे घवघवीत यश

जन्मतः दृष्टिदोष असलेल्या नाशिकच्या तेजश्रीचे घवघवीत यश

Related Story

- Advertisement -

नाशिकच्या तेजश्री दुसाने हिला खरंतर एका डोळ्याने पूर्ण अंधत्व तर दुसऱ्या डोळ्याने अवघी 30% दृष्टी आहे. तरी तिने यावर मात करत बारावीच्या परीक्षेत सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच घवघवीत यश मिळवले आहे. भविष्यात सीए होण्याचं स्वप्न बघणाऱ्या तेजश्री वर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

- Advertisement -