घरव्हिडिओयंदा मॉन्सून उशीरा; पेरण्यांबाबत कृषीसल्ल्याचे ५ कोटी एसएमएस

यंदा मॉन्सून उशीरा; पेरण्यांबाबत कृषीसल्ल्याचे ५ कोटी एसएमएस

Related Story

- Advertisement -

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार आहे, तसेच तो उशिराही येणार असल्याने पिकांना पावसाचा ताण बसू शकतो, तसेच दुबार पेरण्यांचं संकट येऊ शकतं, ते होऊ नये आणि शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टळावे यासाठी मागील ३ दिवसांत खरिपातील पीक सल्ल्याचे ५ कोटी एसएमएस पाठविले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यस्तरिय खरीप हंगाम बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

- Advertisement -