Tuesday, January 25, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ काय आहेत नवे नियम?

काय आहेत नवे नियम?

Related Story

- Advertisement -

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकाने राज्यात कडक निर्बंध लागू करत मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. राज्यात दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

- Advertisement -