Thursday, February 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भीमशक्ती आणि महाविकास आघाडी एकत्र येणार की समीकरणं गडबडणार?

भीमशक्ती आणि महाविकास आघाडी एकत्र येणार की समीकरणं गडबडणार?

Related Story

- Advertisement -

राज्यात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या घडामोडींमागे भाजपचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग आहे. मग ती २५ वर्षांपासून असलेली शिवसेना-भाजप युती असो किंवा महाविकास आघाडी बनण्याची प्रक्रिया असो. महाविकास आघाडी कोसळल्यानंतर शिवसेनेला अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आहे. परंतु याच संघटना आणि पक्षांमुळे महाविकास आघाडीमध्ये आगामी निवडणुकांची समीकरण गडबडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -