Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यातील सत्तानाट्याचा घटनाक्रम, जाणून घ्या कशी झाली सुरुवात

राज्यातील सत्तानाट्याचा घटनाक्रम, जाणून घ्या कशी झाली सुरुवात

Related Story

- Advertisement -

राज्यामध्ये सत्तापालट झालाय. लवकरच भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील हे जवळजवळ निश्चित झालंय. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार त्यांच्या अंतर्गत वादामुळेच पडेल, असं वक्तव्य विरोधी पक्षातर्फे करण्यात येत होतं. आणि तसंच काहीसं घडलं. मात्र शिवसेनेला याचा मोठा फटका बसला. राज्यातील या सत्तानाट्याला कशी आणि कधी सुरुवात झाली जाणून घेऊयात.

- Advertisement -