Monday, May 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'महाराष्ट्र शाहीर ' चित्रपटाच्या टिझरचा प्रदर्शन सोहळहा दिमाखात पार...

‘महाराष्ट्र शाहीर ‘ चित्रपटाच्या टिझरचा प्रदर्शन सोहळहा दिमाखात पार पडला

Related Story

- Advertisement -

1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांनी घेतल्या सभेत केदार शिंदे दिग्दर्शित शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर ‘ या चित्रपटाचा टिझर राज ठाकरे यांच्या हस्ते प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहीर साबळेंच्या मुख्य भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी झळकणार आहे.

- Advertisement -