Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर, रुग्णांचे हाल

राज्यातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर, रुग्णांचे हाल

Related Story

- Advertisement -

राज्यासह मुंबईतील निवासी अशा एकूण ४ हजार ६० डॉक्टरांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळपासूनच डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारची रुग्ण सेवा न देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय जोपर्यंत मागण्या मान्य न केल्यास संप मागे घेतला जाणार नाही. तोपर्यंत मुंबईतील सरकारी आणि पालिकेचे निवासी डॉक्टर्स आझाद मैदानावर निषेध व्यक्त करणार आहेत.

- Advertisement -