Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यास राज्य सरकार सज्ज-राजेश टोपे

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यास राज्य सरकार सज्ज-राजेश टोपे

Related Story

- Advertisement -

आज आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज जालना जिल्हा परिषद कार्यालयात शिवस्वराज्य दिनानिमित्त भगवा ध्वज फडकवण्यात येऊन ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तिसऱ्या लाटेसाठी राज्याची तयारी झाली असून लहान मुलांना धोका पोहचू नये यासाठी केंद्राने व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार आवश्यक तयारी झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली.

- Advertisement -