घरव्हिडिओयेत्या काही दिवसांत सत्तासंघर्षाचा निकाल?

येत्या काही दिवसांत सत्तासंघर्षाचा निकाल?

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाची वेळ आता जवळ येत चाललीये. पुढचे तीन चार दिवस निर्णायक असू शकतात. त्यात राजकीय वक्तव्यांनी या निकालाचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. घटनापीठातले एक न्यायमूर्ती एम आर शाह हे 15 मे रोजी निवृत्त होतायत. 15 मे रोजी सोमवार आहे. शेवटच्या दिवशी शक्यतो न्यायमूर्ती समारंभी कामकाज करतात. 13 मे रोजी शनिवार आणि 14 मे रोजी रविवार आहे. त्यामुळे निकाल येणार असेल तर 11 किंवा 12 मे रोजी येण्याची शक्यता अधिक आहे.

- Advertisement -