घरव्हिडिओलहान मुलांच्या लसीकरणाबाबत 'Sanjay Oak' यांची प्रतिक्रिया

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत ‘Sanjay Oak’ यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाच्या बाबतीत महत्वाच्या घोषणा केल्या आहे.कोरोना व्हॉरियर्सना १० जानेवारीपासून बुस्टर डोस देण्याबरोबरच १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयावर महाराष्ट्र टास्क फोर्स प्रमुख संजय ओक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -