Sunday, August 14, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दादरमध्ये आल्यास 'या' नाश्ताच्या स्टॉलला नक्की भेट द्या

दादरमध्ये आल्यास ‘या’ नाश्ताच्या स्टॉलला नक्की भेट द्या

Related Story

- Advertisement -

तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीचा नाश्ता करायला आवडतो का? आवडत असेल तर तुम्हाला आम्ही दादरमधील अशाच एका नाश्ताच्या स्टॉलवर घेऊन जात आहोत. जिथे 20 रुपयांत अगदी पोटभर महाराष्ट्रीयन पद्धतीचा घरगुती नाश्ता खायला मिळतो. त्यामुळे हा फूड स्टॉल नेमका कुठे आहे…. इथे नेमका कोणता नाश्ता मिळतो ते व्हिडीओमधून पाहू यात…

- Advertisement -