Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाकरेंनी राजीनामा दिल्याने सरकार कोसळले, सत्तासंघर्ष निकालावर बावनकुळेंचं भाष्य

ठाकरेंनी राजीनामा दिल्याने सरकार कोसळले, सत्तासंघर्ष निकालावर बावनकुळेंचं भाष्य

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सहा याचिकांवर एकत्रित सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झाली. यासंदर्भातील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार वाचवता आले असते, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. यावर भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलंय.

- Advertisement -