Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महेश कोठारेंनी सांगितल्या लक्ष्याच्या आठवणी

महेश कोठारेंनी सांगितल्या लक्ष्याच्या आठवणी

Related Story

- Advertisement -

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते आणि कॉमेडीचा बादशहा लक्ष्या उर्फ लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आज स्मृतिदिन. २००४ साली त्यांचे निधन झाले होते. लक्ष्मीकांत यांचे जिवलग मित्र महेश कोठारे यांनी लक्ष्याच्या अनेक आठवणी माय महानगरकडे सांगितल्या. तसेच आदिनाथ कोठारे आणि अभिनय बेर्डे यांना घेऊन एक चित्रपट काढायची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -