Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'नाय वरणभात लोन्चा...' सिनेमामुळे मांजरेकरांच्या अडचणीत वाढ ?

‘नाय वरणभात लोन्चा…’ सिनेमामुळे मांजरेकरांच्या अडचणीत वाढ ?

Related Story

- Advertisement -

‘नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा’ सिनेमामुळे दिग्दर्शक महेश मांजरेकर अडचणीत आले. सिनेमात अल्पवयीन मुलांचे अश्लील पद्धतीने चित्रीकरण केल्याप्रकरणी मांजरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान हा गुन्हा रद्द करण्यासाठी तसचे अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी करणारी याचिक मांजरेकरांनी हाय कोर्टात दाखल केली होती. मात्र ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली असून पुढील सुनावणी 28 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. एका मराठी वृत्तवाहीनीने यासंदर्भातील माहीती दिली आहे.

- Advertisement -