घरव्हिडिओबाळासाहेब-पवारांचे संबध किती मधूर होते, केसरकारांना माहिती नाही

बाळासाहेब-पवारांचे संबध किती मधूर होते, केसरकारांना माहिती नाही

Related Story

- Advertisement -

शिवसेनेतील शिंदे गटाने आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आतापर्यंत शिवसेनेत पडलेल्या फुटीमध्ये शरद पवार यांचा सहभाग होता, असा थेट आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बुधवारी नवी दिल्लीत केला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर देत बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचे संबध किती मधूर होते हे दीपक केसरकरांना माहिती नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलंय.

- Advertisement -