Friday, March 24, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आव्हाड वैफल्यग्रस्त झाले आहेत- महेश आहेर

आव्हाड वैफल्यग्रस्त झाले आहेत- महेश आहेर

Related Story

- Advertisement -

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला व जावयाला जीवे मारण्याचा कट ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी महेश आहेर यांनी रचला असल्याचे स्वतः आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक कथित कॉल रेकॉर्डिंग वायरल करून गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर आव्हाडांच्या निकटवर्ती यांनी महेश आहेर यांना मुख्यालयाच्या समोरच चोप दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधान परिषदेमध्ये सदरचा मुद्दा उचलला असून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान यानंतर महेश आहेर यांनी देखील माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -