Wednesday, August 10, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मविआ सरकार गेले, सेनेची पक्ष वाचवण्याची धडपड

मविआ सरकार गेले, सेनेची पक्ष वाचवण्याची धडपड

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते सलग पाचव्या दिवशी गुवाहाटीत तळ ठोकून आहेत. दुसरीकडे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीला उद्धव ठाकरेंसह अनेक बडे नेते उपस्थित आहेत. त्याचबरोबर या कालावधीत दोन ठराव मंजूर केले जाणार आहेत

Meeting of Shiv Sena national executive will be held. The meeting will be attended by several senior leaders including Uddhav Thackeray. Also two resolutions will be passed during this period

- Advertisement -