Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ खरगेंच्या अध्यक्षतेत कर्नाटकात काँग्रेस

खरगेंच्या अध्यक्षतेत कर्नाटकात काँग्रेस

Related Story

- Advertisement -

कर्नाटक हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे गृहराज्य. त्यासोबतच भारत जोडो यात्रेला दक्षिणेत सर्वाधिक प्रतिसाद मिळाला तोही कर्नाटकातच. सिद्धरमैय्या आणि डी.के. शिवकुमार यांची प्रचार यंत्रणा या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे काँग्रेला कर्नाटकात यश मिळाले. आगामी काळात चार राज्यात विधानसभा निवडणूक आहे. त्या राज्यातूनही भारत जोडो यात्रा गेली होती.

- Advertisement -