Sunday, August 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी अन् भरभराटीसाठी यंदाची संक्रात ठरेल खास

संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी अन् भरभराटीसाठी यंदाची संक्रात ठरेल खास

Related Story

- Advertisement -

मकर संक्रांत हा हिंदूंचा मुख्य सण आहे. पौष महिन्यातील या दिवशी उत्तरायण करुन सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यंदा मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी होणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान पुण्य कर्म यासारख्या कार्यांना विशेष महत्त्व असते. हा सण वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य इतर दिवसांच्या तुलनेत अनेक पटीने असते असे मानले जाते.

- Advertisement -