घरव्हिडिओकंटेन्मेंट झोनमधून बाहेर येण्यास बंदी, पोलिसांवर हल्ला

कंटेन्मेंट झोनमधून बाहेर येण्यास बंदी, पोलिसांवर हल्ला

Related Story

- Advertisement -

मालेगावमध्ये कोरोना रूग्ण संख्या १०१वर पोहचली आहे. त्यामुळे मालेगावच्या २६ भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे या झोनमधून कोणत्याही नागरिकाला बाहेर पडता येणार नाही. प्रत्येक झोनमध्ये पोलिस बंदोबस्त आहे. असे असतानाही अल्लामा इकबाल पुलावर मोठा जमाव आला. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण जमावाने पोलिसांवर दगडफेक सुरू केली. अखेर पोलिसांनी मोठी कुमक मागवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

- Advertisement -