घरव्हिडिओममता बॅनर्जींच्या मविआ नेत्यांच्या भेटीवर शेलारांनी व्यक्त केला संशय

ममता बॅनर्जींच्या मविआ नेत्यांच्या भेटीवर शेलारांनी व्यक्त केला संशय

Related Story

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पावर यांची भेट घेतली. दरम्यान, ममता बॅनर्जींच्या भेटीवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी सवाल उपस्थित केला आहे.

- Advertisement -