Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकते. झाड पडल्याने पादचाऱ्याचा मृत्यू

हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकते. झाड पडल्याने पादचाऱ्याचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

अंधेरीतील महाकाली केव्ह रोडवरील झाड कोसळले. त्यात अनिल घोसाळकर (४५) यांचा मृत्यू झाला. १३ जूनला सकाळी ही दुर्घटना घडली.

- Advertisement -