घर व्हिडिओ प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी, अजितदादांचे काय ?

प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी, अजितदादांचे काय ?

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज (10 जून) 25वा वर्धापन दिन सोहळा दिल्लीमध्ये आयोजीत करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मोठी घोषणा दिल्लीतून करत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष पदाची धुरा सोपवली आहे मात्र अजितदादांचे काय? असा सवाल यावेळी उपस्थित होतोय नेमकं शरद पवार काय म्हणाले?

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -