घर व्हिडिओ Viral- नो मेकअपसोबत आत्मनिर्भर चॅलेंज घेणारी 'ती'

Viral- नो मेकअपसोबत आत्मनिर्भर चॅलेंज घेणारी ‘ती’

Related Story

- Advertisement -

सध्या व्हॉट्सअॅप स्टेटस आणि फेसबुकवर विविध प्रकारचे चॅलेंज स्विकारले जात आहेत. नुकतेच नथीचा नखरा या स्टेटसवर खुप टीका करण्यात आली. त्यावर नो मेकअप स्टेटसचे चॅलेंज स्विकारण्याचे आव्हान देण्यात आले. बिना मेकअपचा मुखडा हे चॅलेंज मानसी या महिलेने स्विकारले असून सोबतच तिने मोदींनी दिलेल्या आत्मनिर्भर मोहिमेचे चॅलेंजही स्विकारले असून त्यावर अंमलबजावणीदेखील केली आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

- Advertisement -