घरव्हिडिओदीपा चौहान- गणेश नाईक प्रकरणाच्या चौकशीची मागणी गृहमंत्र्यांकडे - मंदा म्हात्रे

दीपा चौहान- गणेश नाईक प्रकरणाच्या चौकशीची मागणी गृहमंत्र्यांकडे – मंदा म्हात्रे

Related Story

- Advertisement -

दीपा चौहान हिने आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराचे आरोप केले होते, मात्र एक वर्षानंतर गणेश नाईक यांच्यावरील आरोप मागे घेऊन दीपा चौहान यांनी आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर सुद्धा आरोप केले आहेत. दीपा चौहान यांनी केलेले आरोप खोटे असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -