Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आरोग्यमंत्र्यांची मिनी लॉकडाऊनबाबत सविस्तर माहिती

आरोग्यमंत्र्यांची मिनी लॉकडाऊनबाबत सविस्तर माहिती

Related Story

- Advertisement -

सोमवारपासून लागू करण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. सोमावरपासून लागू करण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनमध्ये कोणत्या गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच कोणत्या गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत याबाबत आरोग्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती देत खासगी कार्यालयांमध्ये वर्क फ्रॉम होम अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. तसेच लग्न समारंभातील उपस्थिती आणि नियमांचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या दंडाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

- Advertisement -