Thursday, February 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिंदेंनी केलेलं बंड आग्र्याहून सुटकेसारखेच - मंगलप्रभात लोढा

शिंदेंनी केलेलं बंड आग्र्याहून सुटकेसारखेच – मंगलप्रभात लोढा

Related Story

- Advertisement -

भाजपचे नेते आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाशी केली आहे. लोढा शांत आणि संयमी नेते आहेत. परंतु त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप आणि शिंदे सरकार महाविकास आघाडीच्या टीकेला सामोरे जात आहे. यापूर्वी राज्यपालांनी शिवरायांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी केली. यामुळे राज्यपालांना हटवण्याची मागणी महाविकास आघाडीकडून होत आहे.

- Advertisement -