Tuesday, January 31, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पालिका निवडणुकीसाठी नवी खेळी, मंगलप्रभात लोढा काय म्हणाले?

पालिका निवडणुकीसाठी नवी खेळी, मंगलप्रभात लोढा काय म्हणाले?

Related Story

- Advertisement -

येत्या १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत मुंबई शहर उपनगर स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महत्त्वपूर्ण महिती दिली आहे. आमच्या मनात काय आम्ही कामातून जनतेला दाखवून देऊ, अशी प्रतिक्रिया मंगलप्रभात लोढा यांनी दिली

- Advertisement -