Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भाजप आमदार मंगेश चव्हाणांची महाविकास आघाडी सरकारवर टीका

भाजप आमदार मंगेश चव्हाणांची महाविकास आघाडी सरकारवर टीका

Related Story

- Advertisement -

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस असून विरोधक सातत्याने वेगवेगळ्या मुद्यावरून ठाकरे सरकार विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करताना दिसत आहेत. दरम्यान चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘सरकार हरवलं आहे’ अशा आशयाचा सदरा परिधान करत आगळ्या वेगळ्या अंदाजात ठाकरे सरकार विरोधात रोष प्रकट केला आहे.

- Advertisement -