Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ महिला दिनानिमत्त कायंदेंनी उपस्थित केले मुद्दे

महिला दिनानिमत्त कायंदेंनी उपस्थित केले मुद्दे

Related Story

- Advertisement -

आज जागतिक महिला दिन आहे. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. यावेळी सभागृहात महिलांच्या समस्यांबाबत आमदार मनिषा कायंदे यांनी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. तसेच राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचं काम मनिषा कायंदे यांनी सभागृहात केलं.

- Advertisement -