ठाकरे गटाच्या नेत्या आणि आमदार मनीषा कायंदे यांनी आज सभागृहात मुंबईच्या विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी मनीषा कायंदे यांनी मुंबईचे अनेक मुद्दे उपस्थित करत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.