Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मतदारसंघात कार्यक्रम असल्याने उपस्थिती लावली - मनीषा कायंदे

मतदारसंघात कार्यक्रम असल्याने उपस्थिती लावली – मनीषा कायंदे

Related Story

- Advertisement -

शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार मनीषा कायंदे (Manisha Kayande)यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (BJP President JP Nadda) यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला हजेरी लावली होती. भाजपच्या (BJP) व्यासपीठावर मनीषा कायंदे असल्याने चर्चाना उधाण आले आहे. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)यांनी आपल्या संपर्कात अनेकजण असल्याचेही म्हटले आहे.

- Advertisement -